Pages

How to Use Wifi सुविधा

वायफाय कसा वापरा

Wifi सुविधा

Google ने काही Railway Station वर Superfast Wifi सुविधा अगदी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.  
जलद मोफत Wifi शी कसे Connect करायचे ?
1. मोबाइल फोन चे वायफाय ऑन करा त्यानंतर RailWire या उपलब्ध वायफाय ला सिलेक्ट करा .
2. त्यानंतर आपल्या मोबाइल ब्राऊजर मध्ये जाऊन railwire.co.in  उघडा.
3. त्यानंतर  येणाऱ्या स्क्रीन वर तुमचा मोबाइल नंबर टाका व Receive SMS या ऑप्शन वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मोबाइल वर चार अंकी OTP प्राप्त होईल.
4. वायफाय लॉगिन स्क्रीन वर OTP टाका व डन या बटन वर क्लिक करा 
आता तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये मोफत वायफाय वापरू शकता

No comments:

Post a Comment