Pages

डिक्शनरी व संदर्भ विषयक अॅप यादी

डिक्शनरी व संदर्भ विषयक अॅप यादी


इंग्रजी संदर्भात अनेक डिक्शनरी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत . पण यापैकी इंग्रजी ते मराठी व मराठी ते इंग्रजी असा दोन्ही प्रकारे अर्थ सांगणारी athena soft यांची डिक्शनरी ही सर्वोत्तम आहे. तसेच इंग्रजी ते इंग्रजी अर्थ सांगणारी Merrium webster डिक्शनरी ही दोन अॅप वापरास उपयुक्त व परिपूर्ण आहेत,म्हणून फक्त त्यांचीच माहिती खाली दिली आहे.
इंग्रजी ते मराठी व मराठी ते इंग्रजी असा दोन्ही प्रकारे शब्द शोधता येतो
अ. न.अॅन्ड्रॉइड अॅपविषय/माहिती
1.Marathi Dictionary BY Athena Soft
2.Merrium Websters Dictionaryइंग्रजी ते इंग्रजी अर्थ पाहण्यासाठी सर्वोत्तम डिक्शनरी अॅप.
3.WikipediaWikipedia official app Works faster than browser and has many useful built in functions
4.English Proverbs and Sayingsइंग्रजी म्हणी व त्यांचा अर्थ सांगणारे डिक्शनरी अॅप
5.All English Idioms & Phrasesइंग्रजी वाक्प्रचार डिक्शनरी अॅप
वरील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
वरीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.

No comments:

Post a Comment