Pages

१ ते ४ वर्गांसाठी अॅप

१ ते ४ वर्गांसाठी अॅप


खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
 जी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत त्यांची डाउनलोड लिंक अॅप च्य पुढे दिली आहे.
अ. न.अॅन्ड्रॉइड अॅपविषय/माहिती
1.Marathi Varnamala-Fullमराठी मुळाक्षरे वाचन
2.Ank Aaksharanchi Balduniyaअंक व अक्षरे वाचन व लेखन शिकवणारे अॅप
3.MArathi Alphabets By tinyAppsमराठी मुळाक्षरांची ओळख
4.बाराखडी 2.0मराठी/गणित
5.मराठी किड्स अॅपमराठी/गणित
6.मराठी म्हणीमराठी म्हणी व अर्थ यांचा संग्रह
7.Match n Spellइंग्रजी
8.ABC Handwrittingइंग्रजी
9.English Kids Appप्राथमिक इंग्रजी शिकवणारे अॅप
10.Body parts for kidsLearn body parts names in English
11.माझे पाढेDOWNLOAD
12.Bheem Rupee Gameगणित
13.Math Games For kidsप्राथमिक मुलांसाठी सोपे गणितीय खेळ
14.Bubble Mathsगणित
15.Math Workoutगणित
16.Kids mathsगणित
17.Kids Tangram freeगणित
18.Learn Body Partsपरिसर
19.गडवाटपरिसर
20.स्वराज्यशिवकालीन इतिहासाची माहिती
21.Solar System Scopeआभासी सूर्यमाला दाखवा.
22.Lines and Shapes Freeकला
23.Gurukul Study१ ते ८ सर्व विषयांचे interactive प्रश्नसंच उपलब्ध
24.Trace and Learn in Marathiमराठी अक्षर लेखन सरावासाठी उपयुक्त

No comments:

Post a Comment