सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अंतर्गत केल्या जाणारया दैनंदिन निरीक्षण नोंदी कशा असाव्यात ?
नमुना नोंदी इयत्तावार खाली दिल्या आहेत.
pdf file
DOWNLOAD करण्यासाठी फक्त DOWNLOAD या नावावर क्लिक करा.
अ.क्र. | इयत्ता | लिंक |
---|---|---|
1 | सर्वसमावेशक नोंदी | DOWNLOAD |
2 | इयत्ता १ ली | DOWNLOAD |
3 | इयत्ता २ री | DOWNLOAD |
4 | इयत्ता ३ री | DOWNLOAD |
5 | इयत्ता ४ थी | DOWNLOAD |
6 | इयत्ता ५ वी | DOWNLOAD |
7 | इयत्ता ६ वी | DOWNLOAD |
8 | इयत्ता ७ वी | DOWNLOAD |
9 | इयत्ता ८ वी | DOWNLOAD |
��नोंदी कशा कराव्यात..!��
♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻ ⚫1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो⚫2 आपली मते ठामपणे मांडतो⚫3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो⚫4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो⚫5 आत्मविश्वासाने काम करतो⚫6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो⚫7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो⚫8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो⚫9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो⚫10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे⚫11 धाडसी वृत्ती दिसून येते⚫12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो⚫13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो⚫14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो⚫15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो⚫16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो⚫17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो⚫18 शाळेच्या नियमाचे पालन करतो⚫19 इतराशी नम्रपणे वागतो⚫20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो⚫21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात⚫22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो⚫23 शाळेत येण्यात आनंद वाटतो⚫24 गृहपाठ आवडीने करतो⚫25 खूप प्रश्न विचारतो⚫26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो⚫27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो ♻सुधारणा आवश्यक ♻ 1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे2 अभ्यासात सातत्य असावे3 अवांतर वाचन करावे4 शब्दांचे पाठांतर करावे5 शब्दसंग्रह करावा6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे7 नियमित शुद्धलेखन लिहावे8 गुणाकारात मांडणी योग्य करावी9 खळात सहभागी व्हावे10 संवाद कौशल्य वाढवावे11 परिपाठात सहभाग घ्यावा12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे13 हिंदी भाषेचा उपयोग करावे14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा15 गटचर्चेत सहभाग घ्यावा16 चित्रकलेचा छंद जोपासावा17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे18 संगणकाचा वापर करावा19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे21 गटकार्यात सहभाग वाढवावे22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे23 हस्ताक्षरात सुधारणा करावी24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे31 शालेय परिपाठात सहभाग असावा32 उपक्रमामध्ये सहभाग असावा 33 लेखनातील चुका टाळाव्या34 नकाशा वाचनाचा सराव करावा35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 37 नियमित उपस्थित राहावे38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा39 वाचन व लेखनात सुधारणा करावी40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे42 अक्षर सुधारणे आवश्यक43 भाषा विषयात प्रगती करावी44 अक्षर वळणदार काढावे45 गणित सूत्राचे पाठांतर करावे46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे48 गणिती क्रियाचा सराव करा49 संवाद कौशल्य आत्मसात करावे50 गणितातील मांडणी योग्य करावे51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे ♻आवड /छंद♻ 1 चित्रे काढतो2 गोष्ट सांगतो3 गाणी -कविता म्हणतो4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो5 खेळात सहभागी होतो6 अवांतर वाचन करणे7 गणिती आकडेमोड करतो8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 11 वाचन करणे12 लेखन करणे13 खेळणे14 पोहणे15 सायकल खेळणे16 चित्रे काढणे17 गीत गायन18 संग्रह करणे19 उपक्रम तयार करणे20 प्रतिकृती बनवणे21 प्रयोग करणे22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे23 खो खो खेळणे24 क्रिकेट खेळणे25 संगणक हाताळणे26 गोष्टी ऐकणे27 गोष्टी वाचणे28 वाचन करणे29 रांगोळीकाढणे30 प्रवास करणे31 नक्षिकाम32 व्यायाम करणे33 संगणक 34 नृत्य35 संगीत ऐकणे ♻मराठी ♻ 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 12" स्वत:हून प्रश्न विचारतो 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 24" निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26" अवांतर वाचन करतो
27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28" मुद्देसूद लेखन करतो
29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 30" अचूक अनुलेखन करतो 31" स्वाध्याय अचूक सोडवितो
32" स्वयंअध्ययन करतो
33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34" संग्रहवृत्ती जोपासतो
35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 37" लेखनाचे नियम पाळतो
38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 39" वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 43" गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो 44" वाचनाची आवड आहे 45" कविता चालीमध्ये म्हणतो 46" अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47" सुविचाराचा संग्रह करतो
48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 49" दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50" बोधकथा सांगतो
51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो ♻English ♻1 Solve the Activity by confience2 Copy the Letters and words correctly 3Read aloud from textbook4 Write correctly on one line5 Listen with concentration6 Read the poem in rhythm7 Read and act accordingly8 Read the part in dialougs by understanding9 Write the answer of questions10 Take part in language game11 Read silently by understanding12 Recite with enjoyment poems and songs13 Give responses in various contexts14 identify commonly used words15 Rearrange the story events16 Enjoy the rhythm and understand17 Take the dictation of familiar words18 Read english daily newspaper ♻गणित ♻ 1 संख्या वाचन करतो2 लहान मोठ्या संख्या ओळखतो3 संख्याचा क्रम ओळखतो4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो6 पाढे पाठांतर करतो7 गुणाकाराने पाढे तयार करतो8 संख्या अक्षरी लिहितो9 अक्षरी संख्या अंकात मांडतो10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो17 गणितीय चिन्हे ओळखतो18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो19 गणितातील सूत्रे समजून घेतो20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो23 विविध परिमाणे समजून घेतो24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो25 विविध राशिची एकके सांगतो26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो27 उदाहरणे गतीने सोडवितो28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो29 आलेखाचे वाचन करतो30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो33 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो41 गणितीय कोडी सोडवितो 42 सारणी व तक्ता तयार करतो ♻विज्ञान ♻ 1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगत3 आधुनिक शोधाच ी माहिती घेतो4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो10 धातू व अधातू सांगतो11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो18 परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो19 अवकाशीय घटना समजून घेतो20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो27 बदलाचे प्रकार सांगतो28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो31 समतोल आहाराचे महत्व सांगतो32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो38 पाण्याचे महत्व जाणतो39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो42 पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो ♻इतिहास नागरिकशास्त्र ♻ 2 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो3 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो4 समाजसुधारकाची माहिती सांगतो5 संविधानाचे महत्व सांगतो6 थोर नेत्याची माहिती सांगतो7 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो8 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो ♻कला ♻ 1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो 3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो4 चित्रे सुंदर काढतो5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो10 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो13 वर्ग सजावट करतो14 मातीपासून विविध आकार बनवितो15 स्व निर्मितीतून आनंद मिळवितो16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो ♻कार्यानुभव ♻ 1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो2 कृती,उपक्रम आवडीने करतो3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो5 परिसर स्वच्छ ठेवतो6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो8 आधुनिक साधनाचा वापर करतो9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो10 चर्चेत सहभागी होतो11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो12 विविध मुल्याची जोपासना करतो13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो14 शिक्षकाचे सहकार्य घेतो15 आत्मविश्वासाने कृती करतो16 समजशील वर्तन करतो17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो ♻शारीरिक शिक्षण ♻ 1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत 3 तालबद्ध हालचाली करतो4 गटाचे नेतृत्व करतो5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो6 गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो13 मनोरंजक खेळात सहभागी होतो14 शारीरिक श्रम आनंदाने करतो15 मैदानाची स्वच्छता करतो16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो20 शिस्तीचे पालन करतो21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो24 कलेविषयी रुचि ठेवतो25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻ ⚫1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो⚫2 आपली मते ठामपणे मांडतो⚫3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो⚫4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो⚫5 आत्मविश्वासाने काम करतो⚫6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो⚫7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो⚫8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो⚫9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो⚫10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे⚫11 धाडसी वृत्ती दिसून येते⚫12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो⚫13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो⚫14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो⚫15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो⚫16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो⚫17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो⚫18 शाळेच्या नियमाचे पालन करतो⚫19 इतराशी नम्रपणे वागतो⚫20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो⚫21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात⚫22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो⚫23 शाळेत येण्यात आनंद वाटतो⚫24 गृहपाठ आवडीने करतो⚫25 खूप प्रश्न विचारतो⚫26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो⚫27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो ♻सुधारणा आवश्यक ♻ 1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे2 अभ्यासात सातत्य असावे3 अवांतर वाचन करावे4 शब्दांचे पाठांतर करावे5 शब्दसंग्रह करावा6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे7 नियमित शुद्धलेखन लिहावे8 गुणाकारात मांडणी योग्य करावी9 खळात सहभागी व्हावे10 संवाद कौशल्य वाढवावे11 परिपाठात सहभाग घ्यावा12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे13 हिंदी भाषेचा उपयोग करावे14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा15 गटचर्चेत सहभाग घ्यावा16 चित्रकलेचा छंद जोपासावा17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे18 संगणकाचा वापर करावा19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे21 गटकार्यात सहभाग वाढवावे22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे23 हस्ताक्षरात सुधारणा करावी24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे31 शालेय परिपाठात सहभाग असावा32 उपक्रमामध्ये सहभाग असावा 33 लेखनातील चुका टाळाव्या34 नकाशा वाचनाचा सराव करावा35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 37 नियमित उपस्थित राहावे38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा39 वाचन व लेखनात सुधारणा करावी40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे42 अक्षर सुधारणे आवश्यक43 भाषा विषयात प्रगती करावी44 अक्षर वळणदार काढावे45 गणित सूत्राचे पाठांतर करावे46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे48 गणिती क्रियाचा सराव करा49 संवाद कौशल्य आत्मसात करावे50 गणितातील मांडणी योग्य करावे51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे ♻आवड /छंद♻ 1 चित्रे काढतो2 गोष्ट सांगतो3 गाणी -कविता म्हणतो4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो5 खेळात सहभागी होतो6 अवांतर वाचन करणे7 गणिती आकडेमोड करतो8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 11 वाचन करणे12 लेखन करणे13 खेळणे14 पोहणे15 सायकल खेळणे16 चित्रे काढणे17 गीत गायन18 संग्रह करणे19 उपक्रम तयार करणे20 प्रतिकृती बनवणे21 प्रयोग करणे22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे23 खो खो खेळणे24 क्रिकेट खेळणे25 संगणक हाताळणे26 गोष्टी ऐकणे27 गोष्टी वाचणे28 वाचन करणे29 रांगोळीकाढणे30 प्रवास करणे31 नक्षिकाम32 व्यायाम करणे33 संगणक 34 नृत्य35 संगीत ऐकणे ♻मराठी ♻ 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 12" स्वत:हून प्रश्न विचारतो 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 24" निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26" अवांतर वाचन करतो
27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28" मुद्देसूद लेखन करतो
29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 26" अवांतर वाचन करतो 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 28" मुद्देसूद लेखन करतो 29" शुद्धलेखन अचूक करतो 30" अचूक अनुलेखन करतो 31" स्वाध्याय अचूक सोडवितो
32" स्वयंअध्ययन करतो
33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34" संग्रहवृत्ती जोपासतो
35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 32" स्वयंअध्ययन करतो33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 34" संग्रहवृत्ती जोपासतो 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 37" लेखनाचे नियम पाळतो
38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 39" वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 41" पाठातील शंका विचारतो 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 43" गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो 44" वाचनाची आवड आहे 45" कविता चालीमध्ये म्हणतो 46" अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47" सुविचाराचा संग्रह करतो
48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 47" सुविचाराचा संग्रह करतो 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 49" दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50" बोधकथा सांगतो
51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो 50" बोधकथा सांगतो 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो ♻English ♻1 Solve the Activity by confience2 Copy the Letters and words correctly 3Read aloud from textbook4 Write correctly on one line5 Listen with concentration6 Read the poem in rhythm7 Read and act accordingly8 Read the part in dialougs by understanding9 Write the answer of questions10 Take part in language game11 Read silently by understanding12 Recite with enjoyment poems and songs13 Give responses in various contexts14 identify commonly used words15 Rearrange the story events16 Enjoy the rhythm and understand17 Take the dictation of familiar words18 Read english daily newspaper ♻गणित ♻ 1 संख्या वाचन करतो2 लहान मोठ्या संख्या ओळखतो3 संख्याचा क्रम ओळखतो4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो6 पाढे पाठांतर करतो7 गुणाकाराने पाढे तयार करतो8 संख्या अक्षरी लिहितो9 अक्षरी संख्या अंकात मांडतो10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो17 गणितीय चिन्हे ओळखतो18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो19 गणितातील सूत्रे समजून घेतो20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो23 विविध परिमाणे समजून घेतो24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो25 विविध राशिची एकके सांगतो26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो27 उदाहरणे गतीने सोडवितो28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो29 आलेखाचे वाचन करतो30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो33 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो41 गणितीय कोडी सोडवितो 42 सारणी व तक्ता तयार करतो ♻विज्ञान ♻ 1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगत3 आधुनिक शोधाच ी माहिती घेतो4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो10 धातू व अधातू सांगतो11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो18 परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो19 अवकाशीय घटना समजून घेतो20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो27 बदलाचे प्रकार सांगतो28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो31 समतोल आहाराचे महत्व सांगतो32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो38 पाण्याचे महत्व जाणतो39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो42 पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो ♻इतिहास नागरिकशास्त्र ♻ 2 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो3 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो4 समाजसुधारकाची माहिती सांगतो5 संविधानाचे महत्व सांगतो6 थोर नेत्याची माहिती सांगतो7 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो8 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो ♻कला ♻ 1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो
No comments:
Post a Comment