सुविचार
१) सुरुिात कशी झाली यािर बऱ्याच घटनाांचा शेिट अिलांबून
असतो.
२) आयुष्यात भािनेपेक्षा कततव्य मोठे असते.
३) प्रार्तना म्हणजे मनाचां स्र्ान
४) जग प्रेमाने वजांकता येतां; शत्रुत्िाने नाही.
५) यश वमळिायचां असेल तर स्ित:च स्ित:िर काही बांधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदशत व्यक्ती असलीच पावहजे.
७) ज्याने स्ित:चां मन वजांकलां त्याने जग वजांकलां.
८) यश वमळिण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्िास.
९) प्रवतकूलतेतही अनुकूलता वनमातण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आवण चुका सुधारतो तो देिमाणूस !
११) वमत्र पररसासारखे असािेत म्हणजे आयुष्याचां सोनां होतां.
१२) छांद आपल्याला आयुष्यािर प्रेम करायला वशकितात.
१३) आपण जे पेरतो तेच उगितां.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कमत कधीच करु नये.
१५) उशीरा वदलेला न्याय हा न वदलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा क ुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सिाांिर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्िरािरच ठेिा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आवण िडील याांना कधीच विसरु नका,
२०) फ़क्त स्ित:साठी जगलास तर मेलास आवण स्ित:साठी
जगून दुसऱ्याांसाठी जगलास तर जगलास !
२१) एकमेकाांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२) अवतर्ी देिो भि ॥
२३) अपयशाने खचू नका; अवधक वजद्दी व्हा.
२४) दु:ख किटाळत बसू नका; ते विसरा आवण सदैि हसत रहा.
२५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही िागू नका.
२६) वनघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७) खऱ्या विद्यार्थयातला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही
त्याच्यासाठी निां काहीतरी वशकण्याची सांधी असते.
२८) उद्याचां काम आज करा आवण आजचां काम आत्ताच करा.
२९) चुकीचा व्यिहार माणसां तोडतो म्हणून तो सत्याने आवण
सन्मानाने करा.
३०) निां काहीतरी वशकण्यासाठी वमळालेला िेळ म्हणजे सुट्टी.
३१) माणसाची चौर्ी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२) सत्याने वमळतां तेच वटकतां.
३३) जो दुसऱ्याांना देतो त्याला देि देतो.
३४) परमेश्िराच्या आशीिातदावशिाय क ठलेही कायत वसध्दीस जात
नाही.
३५) वहांसा हे जगातलां सगळ्यात मोठां पाप आहे; मग ती
एखाद्या माणसाची असो िा पशुची !
३६) स्िप्न आवण सत्य यात साक्षात परमेश्िर उभा असतो.
३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नाांचा आनांद अवधक असतो.
३८) खरी श्रीमांती शरीराची, बुध्दीची आवण मनाची
३९) तडजोड हे आयुष्याचां दुसरां नाि आहे.
४०) िाहतो तो झरा आवण र्ाांबते ते डबकुं ! डबक्यािर डास
येतात आवण झऱ्यािर राजहांस !!
४१) जो गुरुला िांदन करत नाही; त्याला आभाळाची उांची लाभत
नाही.
४२) गिातचां घर नेहमीच खाली असतां.
४३) झाडािर प्रेम करणारा माणूस सदैि प्रसन्नच असतो.
४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५) क्ाांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
४६) सहल म्हणजे माणवसक आनांदाची सामुवहक वक्डा
४७) मुक्या प्राण्याांिर सदैि प्रेम करा.
४८) आयुष्याच्या प्रिासात प्रिास अत्यािश्यक आहे.
४९) बाह्यसौंदयातपेक्षा अांतगतत सौंदयत जास्त मोलाचां असतां.
५०) मनाची श्रीमांती ही क ठल्याही श्रीमांतीपेक्षा मोठी असते.
५१) तुम्ही आयुष्यात वकती माणसे जोडली यािरुन तुमची श्रीमांती
कळते.
५२) वशक्षक म्हणजे विद्यार्थयातचा दुसरा पालकच.
५३) मनाचे दरिाजे नेहमी खुले ठेिा; ज्ञानाचा प्रकाश क ठुन
कधी येईल साांगता येत नाही.
५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसाांशी नेहमी कृतज्ञ रहा.
५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्ित:ला
ठेिून बघा.
५६) परीक्षा म्हणजे स्ित:च्या आत डोकािून पाहण्याची सांधी !
५७) खखडकी म्हणजे आकाश नसतां.
५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अवधक मौज फ़ लण्यात
आहे
५९) िाचन, मनन आवण लेखन म्हणजे अध्ययन.
६०) भाकरी आपल्याला जगिते आवण गुलाबाचां फ़ूल कशासाठी
जगायचां हे वशकिते.
६१) कविता म्हणजे भािनाांचां वचत्र!
६२) सांभ्रमाच्या िेळी नेहमी आपल्या कततव्याला प्राधान्य द्या.
६३) तुम्ही जेिढां इतराांना द्याल तेिढांच, वकुंबहुना त्याच्या
वकत्येक पटीने देि तुम्हाला देईल.
६४) ज्याच्यामधे मानिता आहे तोच खरा मानि !
६५) स्ित:च्या स्िार्ातसाठी दुसऱ्याचा िापर कधी करु नका;
आवण स्ित:चा िापर क णाला करु देऊ नका.
६६) अनुभिासारखा दुसरा गुरू नाही.
६७) तुलना करािी पण अिहेलना करू नये.
६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलां सगळ्यात मोठां सुख
आहे.
६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्ोधाचे गुलाम बनू नका.
७०) मनात आणलां तर या जगात अश्यक्य असां काहीच नाही.
७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्िाचा आरसा असतो.
७२) व्यर्त गोंींची कारणे शोधू नका; आहे तो पररणाम
स्िीकारा.
७३) आिडतां तेच करू नका; जे करािां लागतां त्यात आिड
वनमातण करा.
७४) तुम्ही वकती जगलात ह्यापेक्षा कसां जगलात याला जास्त
महत्त्ि आहे.
७५) अश्रु येणां हे माणसाला ह्रदय असल्याचां द्योतक आहे.
७६) विचारिांत होण्यापेक्षा आचारिांत व्हा.
७७) मरण हे अपररहायत आहे त्याला वभऊ नका.
७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचां प्रदशतन करू नका.
७९) आयुष्यात क ठलीच नाती ठरिून जोडता येत नाही.
८० प्रायखश्चत्तासारखी दूसरी वशक्षा नाही.
८१) तुम्ही वजर्े जाल वतर्े तुमची गरज वनमातण करा.
८२) सगळेच वनणतय मनाने घेऊ नका; काही वनणतय बुध्दीलाही
घेऊ द्या.
८३) काळ्याक ट्ट रात्रीनांतर सुयत उगितोचां.
८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अांधारातच राहिां
लागतां.
८५) चाांगली कविता माणसाला सांिेदनाक्षम बनिते.
८६) तुमची उक्ती आवण कृती यात भेद ठेिू नका.
८७) भुतकाळ आपल्याला आठिणींचा आनांद देतो; भविष्यकाळ
आपल्याला स्िप्नाांचा आनांद देतो पण आयुष्याचा आनांद फ़क्त
िततमानकाळच देतो.
८८) चाांगला माणूस घडिणे हेच वशक्षणाचे खरे ध्येय आहे.
८९) आयुष्यात सिातत जास्त विश्िास परमेश्िरािर ठेिा.
९०) उलटा केलेला वपरॅवमड कधीच उभा राहू शकत नाही
९१) पोहरा झुकल्यावशिाय विवहरीतलां पाणी पोहऱ्यात जात
नाही.
९२) अत्तर सुगांधी व्हायला फ़ ले सुगांधी असािी लागतात.
९३) वमत्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अवधक दुुःखदायक असतो.
९४) रागाला वजकुंण्याचा एकमेि उपाय - मौन !
९५) अती अशा हे दुुःखाचां मूळ कारण आहे.
९६) अांर्रूण बघून पाय पसरा.
९७) कधी कधी हक्क मागून वमळत नाहीत; ते वमळिािे
लागतात.
९८) तुम्हाला ज्या विषयाची मावहती आहे त्याविषयी कमी बोला,
आवण ज्या विषयाची मावहती नाही त्या विषयी मौन पाळा.
९९) अवतशहाणा त्याचा बैल ररकामा.
१००) सांकटां तुमच्यातली शक्ती, वजद्द पाहण्यासाठीच येत
आसताच.
१०१) सखन्मत्र वशांपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
१०२) सौंदयत हे िस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृीत असते.
१०३) शरीरमाध्यम खलु सितसाधनम ॥
१०४) सितच प्रश्न सोडिून सूटत नाहीत; काही सोडून वदले की
आपोआप सुटतात.
१०५) विद्या विनयेन शोभते ॥
१०६) शीलावशिाय विद्या फ़ काची आहे.
१०७) जगाशी प्रामावणक राहण्यापेक्षा आधी स्ितुःशी प्रामावणक
रहा.
१०८) एकदा तुटलेलां पान झाडाला परत कधीच जोडता येत
नाही.
१०९) कामात आनांद वनमातण केला की त्याचां ओझां िाटत नाही.
११०) आयुष्यात खरां प्रेम, खरी माया फ़ार दूवमतळ असते.
१११) ज्या चाांगल्या बाबी आपण वनमातण केल्या नाहीत त्या न
करण्याचा आवधकार आपल्याला नाही.
११२) क णीही चोरू शकत नाही अशी सांपत्ती कमािण्याचा
प्रयत्न करा.
११३) देणाऱ्याने देत जािे, घेणाऱ्याने घेत जािे घेता घेता एक
वदिस, देणाऱ्याचे हात घ्यािे !
११४) आयुष्यात सगळ्याच गोी आपल्याला जमतील असां
नाही.
११५) मूखाांना वििेक सागांणे हाही मूखतपणाच !
११६) ज्या गोींशी आपला काहीही सांबांध नाही त्यात नाक
खुपसले की तोटाच होतो.
११७) जे झालां त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा
विचार करा.
११८) आपल्याला जे आिडतात त्याांच्यािर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानाां आपण आिडतो त्याांच्यािर प्रेम करा.
११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
१२०) जे आपले आहेत त्याांच्यािर क णीही प्रेम करतां; पण जे
आपले नाहीत त्याांच्यािर प्रेम करणां हेच खरां प्रेम !
१२१) लक्षात ठेिा-आयुष्यात क ठलीच गो कायमची आपली
नसते.
१२२) कधी कधी आपण ज्याांच्यािर खूप प्रेम करतो तीच माणसां
आपल्यापासून फार दूर जातात.
१२३) जे आपले नाही त्याच्यािर कधीच हक्क साांगू नका.
१२४) पुढचा आपल्याशी चाांगला िागेल या अपेक्षेने त्याच्याशी
चाांगलां िागू नका.
१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
१२६) गुणाांचां कौतुक उशीरा होतां; पण होतां !
१२७) क ठल्याही कामाला अांतुःकरणाचा उमाळा लागतो.
१२८) स्ितुःचा अिगुण शोधणां हीच गुणाांची पूततता !
१२९) ज्यावदिशी आपली र्ोडीही प्रगती झाली नाही तो वदिस
फ कट गेला अस समजा.
१३०) जो स्ितुःिर प्रेम करू शकत नाही तो जगािर काय प्रेम
करणार !
१३१) सृजनातला आनांद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
१३२) श्रध्दा असली की सृीतल्या प्रत्येक गोीत देि वदसतो.
१३३) आनांदी मन, सुदृढ शरीर आवण अध्याखत्मक श्रध्दा ह्या
वतनही गोी लाभणां म्हणजे अमृत वमळणां.
१३४) एकाांतात वमळणाऱ्या क्षणाांचां आपण काय करतो यािर
आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृीकोन व्यक़्त होतो.
१३५) प्रेमाला आवण द्वेषालाही प्रेमानेच वजांका.
१३६) आपण चुकतो वतर्े सािरतो तोच खरा वमत्र !
१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आवण लोक
हसत असतात. मरताना आपण असां मरािां की आपण हसत असू
आवण लोक रडत असतील !
१३८) स्ितुःची चूक स्ितुःला कळली की बरेच अनर्त टळतात.
१३९) अश्रुांनीच ह्र्दये कळतात आवण जुळतात.
१४०) हक्क आवण कततव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू
आहेत.
१४१) आयुष्यात असां काहीतरी वमळिा जे तुमच्या पासून क णीही
चोरून घेऊ शकत नाही.
१४२) बदलण्याची सांधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही
िेळ काढला का ?
१४३) कलेवशिाय जीिन म्हणजे सुगांधावशिाय फूल आवण
प्राणावशिाय शरीर !
१४४) टाकीचे घाि सोसल्यावशिाय देिपण वमळत नाही.
१४५) नेहमी तत्पर रहा; बेसािध आयुष्य जगू नका.
१४६) यश न वमळणे याचा अर्त अपयशी होणे असा नाही.
१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी वजांकते; ह्रदय हरतां पण बुध्दी
वजांकूनही हरलेली असते आवण ह्रदय हरूनदेखील वजांकलेलां
असतां.
१४८) खरां आवण खोटां यात केिळ चार बोटाांचां अांतर आहे.
आपण कानाांनी ऎकतो ते खोटां आवण डोळ्याांनी पाहतो ते खरां.
१४९) जगी सित सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी
पाहे.
१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्ितुःची
िेगळी ओळख वनमातण करा.
१५१) स्िातांत्र्य म्हणजे सांयम; स्िैराचार नव्हे.
१५२) आयुष्यातला खरा आांनद भािनेच्या ओलाव्यात असतो.
१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुुःख मानापमान,
स्फूती-वनांदा, लाभ हानी, वप्रय-अवप्रय ह्या गोी समान
समजाव्यात.
१५४) जीिनातील प्रत्येक क्षणी वशकणां म्हणजे वशक्षण.
१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्त आहे.
१५६) वशक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
१५७) हसा, खेळा पण वशस्त पाळा.
१५८) आयुष्यात काय गमािलांत ह्यापेक्षा काय कमािलांत ह्याचा
विचार करा.
१५९) स्ितुः जगा आवण दुसऱ्यालाही जगू द्या.
१६०) तूच आहेस तूझ्या जीिनाचा वशल्पकार !
१६१) काळ्याक ट्ट रात्रीनांतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ
दुुःखािर मायेची फ ुंकर घालत असतो.
१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचां आयुष्य उजळिू शकतो
म्हणून नेहमी निे विचार वमळित रहा.
१६४) हे देिा, मला खूप खूप आव्हानां दे ि ती पेलण्यासाठी प्रचांड
शक्ती दे !
१६५) उगिणारा प्रत्येक वदिस उमलणारा हिा.
१६६) या जन्मािर, या जगण्यािर शतदा प्रेम करािे.
१६७) तुम्हाला मोठेपणी कोणां व्हायचांय ते आजच
ठरिा....आत्ताच !
१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
१६९) दुसऱ्याांच्या गुणाचां कौतुक करायलाही मन मोठां लागतां.
१७०) माणूस म्हणजे गुण ि दोष याांचे वमश्रण आहे.
१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही वशकित असतो.
१७२) व्यायामामुळे बुध्दी आवण मन दोहोंचे सामर्थयत प्रभािी होते.
१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्त असतो.
१७४) दुुःख हे कधीच दावगन्यासारखां वमरिू नका; िाटू शकलात
तर आपला आनांद िाटा.
१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्ोधाच्या
मागातने ती िाया घालिू नका.
१७६) जग वभत्र्याला घाबरिते आवण घाबरिणाऱ्याला घाबरते.
१७७) दुुःख हे बैलालासुध्दा कोवकळेसारखां गायला लाितां.
१७८) वशकणाऱ्याला वशकिािां लागत नाही; तो स्ितुःहून
वशकतो.
१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सखद्वचाराने
चालते.
१८०) पररखस्र्वतला शरण न जाता पररखस्र्तीिर मात करा.
१८१) ऎकािे जनाचे करािे मनाचे.
१८२) एका िेळी एकच काम आवण तेही एकाग्रतेने करा.
१८३) केिळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसां आवण केव्हा
िापरायचां याचांही ज्ञान हिां.
१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच िेळी अांतुःशत्रूचीच अधीक भीती
असते.
१८५) वचांता ही क ठल्याच दुुःखािरचा उपाय होऊ शकत नाही.
१८६) तलिारीच्या जोरािर वमळिलेलां राज्य तलिार असेतोिरच
वटकतां.
१८७) दुुःखातील दुुःखखताला सुख म्हणजे त्याच्या दुुःखातला
सहभाग होय.
१८८) स्िातांत्र्य हा आपला जन्मवसध्द हक्क आहे पण त्याचा
स्िैराचार होऊ न देणां हे आपलां आद्यकततव्य आहे.
१८९) स्ितुःला पुणत ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुांटला.
१९०) त्रासावशिाय विद्या वमळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा
सहन करायचा हे वशकणे हीच विद्या !
१९१) जगू शकलात तर चांदनासारखे जगा; स्ित: झीजा आवण
इतराांना गांध द्या
१९२) दुबळी माणसे रडगाणी साांगण्यासाठीच जन्माला आलेली
असतात.
१९३) पाप ही अशी गो आहे जी लपिली की िाढत जाते.
१९४) उद्याचा भविष्यकाळ िततमानाच्या त्यागातून वनमातण होत
असतो.
१९५) जो चाांगल्या िॄक्षाचा आधार घेतो त्याला चाांगलीच सािली
लाभते.
१९६) मरािे परी कीतीरूपे उरािे.
१९७) आयुष्य जगून समजते; केिळ ऎकून , िाचून , बघून
समजत नाही.
१९८) मूखत माणसे आपापसात सांभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
१९९) बचत म्हणजे काय आवण ती कशी करािी हे
मधमाश्याांकडून वशकािां.
२००) तारूण्य म्हणजे जीिनाचा रचनाकाळ आहे.
२०१) गररबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
२०२) स्िार्तरहीत आवण खरीखुरी सेिा हीच खरी प्रार्तना.
२०३) प्रार्तना म्हणजे ईश्िराच्या जिळ जाण्याची शक्ती.
२०४) आपले सौख्य हे आपल्या विचाराांिर अिलांबून असते.
२०५) जे घाईघाईने िर चढू पाहतात ते कोसळतात.
२०६) सदगुणाांना कधीच िाधतक्य येत नाही.
२०७) उषुःकाल वकतीही चाांगला असला तरी सूयातला वतर्े फार
काळ र्ाांबता येत नसतां.
२०८) लज्जा हा सौंदयातचा अलांकार आहे.
२०९) मोहाचा पवहला क्षण, ही पापाची पवहली पायरी असते.
२१०) जीिन नेहमीच अपूणत असते आवण ते अपूित असण्यातच
त्याची गोडी साठिलेली असते.
२११) सत्याला शपर्ाांच्या टेकूची गरज नसते.
२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता
येत नाही.
२१३) सांकटां टाळणां माणसाच्या हाती नसतां पण सांकटाचा सामना
करणां त्याच्या हातात असतां.
२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात
शहाणपणा नसतो.
२१५) सौंदयत, सुस्िभाि याांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर िजा
करा, प्रेमाला शुध्द अांतुःकरणाने गुणा, परमवनांदेचा लघुत्तम
काढा, सुविचाराांचा िगत करा, दया, क्षमा, शाांती, परमार्त याांचे
समीकरण सोडिा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गवणत आहे.
२१६) क्ाांती तलिारीने घडत नाही; तत्िाने घडते.
२१७) जो गुरू असेल, तो वशष्य असेलच. जो वशष्य नसेल, तो
गुरू नसेल.
२१८) जीिन हा एक पाण्याचा प्रिाह आहे, समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करािेच लागतील.
२१९) जीिन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला
साांभाळत न्यािां लागतां.
२२०) िैभि त्यागात असते, सांचयात नाही.
२२१) तुम्हाला सज्जन व्हािेसे िाटत असेल तर आधी तुम्ही िाईट
आहात यािर विश्िास ठेिा.
२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रवतटीका ऎकािी
लागेल.
२२३) मनाविरूध्द गो, म्हणजे ह्रदयस्र् परमेश्िराविरूध्द.
२२४) पुस्तकाांसारखा दुसरा वमत्र नाही. आपले अांतरांग खुले
करते. कधी चुकित नाही की फसित नाही.
२२५) ह्रदयात अपार प्रेम असांल की सितत्र वमत्र
२२६) टीका करणाऱ्या शत्रुांपेक्षा वदखाऊ स्तुती करणाऱ्या
वमत्राांपासून सािध रहा.
२२७) प्रसांगी र्ोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू वनमातण
करू नका.
२२८) मनाला आांनद देण्याचा कोणत्याही पदार्ातचा गुण
म्हणजेच सौंदयत.
२२९) भव्य विचार हा सुगांधासारखा असतो; तो पसरािािा लागत
नाही; आपोआप पसरतो.
२३०) िाईट गोींशी असहकार दाखिणे हे मानिाचे आद्य
कततव्य आहे.
२३१) त्याज्य िस्तू फूकट वमळाली तरी स्िीकारू नये.
२३२) शत्रूशीही प्रेमाने िागून त्याला वजांकता येते; पण त्यासाठी
सांयम असािा लागतो.
२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
१३५) दुसऱ्याचे अनूभि जाणून घेणे हाही एक अनुभिच आसतो.
२३६) ओरडण्याने ओरडणे बांद होत नाही; स्िस्र् राहण्याने मात्र
होते.
२३७) दुुःख गरूडाच्या पािलाने येतां आवण मुगींच्या पािलाांनी
जातां.
२३८) जीिन जगण्याची कला हीच सित कलाांमध्ये श्रेष्ट कला
आहे.
२३९) एकमेका साहय्य करू । अिघे धरू सुपांर् ॥
२४०) सुख हे दुुःखाचे मोल देऊनच वमळते.
२४१) श्रीमांताचे बांगले चाांगले असतात पण म्हणून कोणी
आपल्या झोपड्या पाडत नाही.
२४२) रार वनमातण करायचे असेल तर आधी रारवनष्टा वनमातण
करायला हिी.
२४३) सांयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
२४४) असांभिनीय गोी कधीच खऱ्या मानू नयेत.
२४५) उषुःकालाकडे जाण्याचा एकमेि मागत आहे, तो म्हणजे
रात्र.
२४६) ज्या गोी कधीच बदलू शकत नाहीत त्याांच्याविषयी
कधीही दुुःखी होऊ नये.
२४७) जे दुसऱ्याचे स्िातांत्र्य वहरािून घेतात, त्याांना स्िातांत्र्यात
राहण्याचा हक्क नही.
२४८) पुस्तकाइतका प्राांजळ आवण वनष्कपटी वमत्र दुसरा
वमळणार नाही.
२४९) मनाला आांनद, सांस्कार देणारी प्रत्येक िस्तू ि कृती
कलापूणत आहे.
२५०) दोष लपिला की तो मोठा होतो आवण कबूल केला की
नाहीसा होतो.
२५१) आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
२५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो
विसरत नाही.
२५३) वपांजऱ्यात कोंडून पाखरां कधीच आपली होत नाहीत.
२५४) आपण पररखस्र्तीला शरण जाता कामा नये; पररखस्र्ती
आपल्याला शरण गेली पावहजे.
२५५) अांहकार हा तपुःसाधनेचा महान शत्रू आहे.
२५६) मोती होण्यासाठी जलवबांदूला आकाशातून आपला अधुःपात
करून घ्यािा लागतो.
२५७) नैवतक पाया ढासळला की धामीकता सांपलीच म्हणून
समजा.
२५८) अांतबातह्य प्राांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
२५९) सामर्थयातच्या पाठीमागे शील हिे.
२६०) शहाणपणाचे प्रदशतन करणारा पोपट कायमचा बांवदिान
होतो.
२६१) गिताची दोरी िळली म्हणजे वतने मत्त हत्तीसुध्दा बाांधला
जातो.
२६२) दुजतन मांडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आवण एकटे
बसण्यापेक्षा सज्जन मांडळीत बसणे हे त्याहून बरे.
२६३) पाप इतका सुांदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे
माहीत असूनही आपण त्याला किटाळतो.
२६४) पुढे वमळणाऱ्या आनांदाच्या कल्पनेने जे सुख वमळते; त्या
सुखाचे नाि उत्साह !
२६५) स्िातांत्र्याचे मांवदर बवलदान करणाऱ्याांच्या रक्तावशिाय उभे
राहत नाही.
२६६) अन्याय आवण अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा
स्िभाि.
२६७) चाररत्र्याचा विकास सुसांगतीत होतो तर बुध्दीचा विकास
एकाांतात होतो.
२६८) स्िधमातविषयी प्रेम, परधमातविषयी आदर आवण
अधमातविषयी उपेक्षा याचाच अर्त धमत.
२६९) अन्याय करणे हे पाप आवण होणारा अन्याय उघड्या
डोळ्याांनी पाहणे हे महापाप !
२७०) क्ोध माणसाला पशू बनितो.
२७१) आपल्या दोषाांिरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यािी लागते.
२७२) आयुष्यात पैसा हिा पण पैशात आयुष्य नको.
२७३) जे नांतर चाांगले िाटते, तेच कृत्य नैवतक ि जे नांतर
दुुःखकारक ठरते, ते अनैवतक !
२७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून वदल्यास तो कमी कडू
लागतो.
२७५) परमेश्िर ख्रऱ्या भािनेलाच साहाय्य करतो.
२७६) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
२७७) माणसाने माणसाशी माणसासारखां िागणां हाच खरा धमत.
२७८) बोलािे की बोलू नये, असा सांभ्रम वनमातण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यािी.
२७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सिोत्तम कीती होय.
२८०) वतरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
२८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही;
सुविचार असािे लागतात.
२८२) जरूरीपेक्षा अवधक गरजाांचा हव्यास ठेिू नका.
२८३) आपलां जे असतां ते आपलां असतां आवण आपलां जे नसतां ते
आपलां नसतां.
२८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय
वजांकणार !
२८५) लीनता आवण विनयवशलता या धावमतकतेच्या दोन शाखा
आहेत.
२८६) ह्रदये परस्पराांना द्यािीत, ती परस्पराांच्या अधीन करू
नयेत.
२८७) कततव्य पार न पाडता हक्काांच्या मागे धािलात तर ते दुर
पळतात.
२८८) हाि सोडली की मोह सांपतो आवण मोह सांपाला की दुुःख
सांपते.
२८९) आपण कसे वदसतो यापेक्षा कसे असतो याला अवधक
महत्त्ि आहे.
२९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून वचमणी कधी
उडण्याचे सोडत नाही.
२९१) आदशत गृवहणी ही शेकडो गुरूुंहून श्रेष्ट आहे.
२९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो वटकत नसतो.
२९३) अहांकार विरहीत लहान सेिाही मोठीच असते.
२९४) तुम्हाला जर वमत्र हिे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे
वमत्र बना .
२९५) न मागता देतो तोच खरा दानी.
२९६) चाांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून
टाका.
२९७) केिड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगांधाने तो अिघ्या
जगाला मोहिून टाकतो.
२९८) समुद्रात वकतीही मोठे िादळ आले तरी समुद्र आपली
शाांतता कधीही सोडत नाही
२९९) वभतीयुक्त श्रीमांत जीिन जगण्यापेक्षा शाांततामय, मानाचे
गरीब जीिन चाांगले.
३००) दुसऱ्याला सुख वमळत असेल तर आपण र्ोडे दुुःख सहन
करायला काय हरकत आहे.
No comments:
Post a Comment