युनिकोड साठी मराठी टायपिंग
संगणकावर मराठी युनिकोड टायपिंग करण्यासाठी google marathi input हे गूगल चे software सर्वोत्तम आहे.
स्पेलिंग टाइप केल्यानंतर आपोआप त्याचे मराठीत रुपांतर होते. ॲन्ड्रॉइडच्या गुगल हिंदी इनपुट या ॲप प्रमाणे हे काम करते.
हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/inputtools/windows/ या लिंक वर क्लिक करा.
खालील प्रमाणे पेज येइल......
या पेजवर मराठी या ऑप्शनला टिक करा. व गुगलच्या नियम व अटी मान्यतेला ही टिक करा. (वरील प्रमाणे)
व डाउनलोड वर क्लिक करा.
859 kb ची एक फाइल डाउनलोड होइल, ती वर डबल क्लिक करा.( यावेळी संगणकास नेट चालु असणे गरजेचे आहे) 5 ते 10 MB डाटा डाउनलोड होइल, व त्याबरोबर तुमचे टायपिंग टुल ही install होइल.
windows+space दाबून तुम्ही मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये बदल करु शकता....

No comments:
Post a Comment