Mr.Sachin Kulsange (Pry.Teacher) Z.P.Pry.School,Priydarshani Cluster-Yenapur.P;S.Chamorshi Z.P.Gadchiroli.Mobile No-9405135952,9673456473
Pages
- Home
- All Manual
- Online SBI - Net Banking
- डिलीट झालेला डाटा पुन्हा
- Pan Card माहिती
- Pan Card माहितीआपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा P...
- गणिताचे धडे - अनुक्रम
- माझी प्रेरना सौ साक्षी कुलसंगे
- लोगो बनवणे
- *चला तंत्रज्ञान शिकूया*
- विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ
- Whatsapp टिप्स
- वीडीओ निर्मिती
- ब्लॉग कसा बनवावा
- *ब्लॉग वर Drop-Down menu कसा add करावा*
- Site for Teacher
- How to Use Wifi सुविधा
- Techno Tips
- भन्नाट टेक्नो टिप्सबंद लॅपटॉपवर मोबाईल चार्ज करा ...
- इयत्ता चौथी गमतीदार गणित
- COMPURTER INFORMATION
- युनिकोड साठी मराठी टायपिंग
- अध्यापनात संगणकाचा वापर
- Drop down menu
- ब्लॉगवर पळणारी अक्षरे कशी जोडाव तयार करतांन पळणारी...
- ब्लॉगचे apps कसे बनवाल
- मोबाईल वरून प्रिंट
- Make a Apps offline
- page maker
- एक्सेल software
- स्मार्ट softwares
- चला तंत्र स्नेही होऊ
- दैनिक परिपाठ
- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदी
- emplayee news
- इयत्ता 1 ली ते 8 वी सर्व कविता
- ५ वी ते ८ वी साठी शैक्षणिक अॅप
- Excel Templates
- अँन्ड्रॉइड अॅॅप्स निर्मिती करणाऱ्या वेबसाइट
- डिक्शनरी व संदर्भ विषयक अॅप यादी
- १ ते ४ वर्गांसाठी अॅप
- PDF व इतर डॉक्युमेंट अ. न.फाइलचे नावडाउनलोड1.app न...
- E-learning विषयक वेबसाईट
- Android Apps
- स्मार्ट apps
- स्मार्ट Reading
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- वैद्यकीय खर्च शासननिर्णय
- लिंक
- आधार कार्ड
- लिंगभाव
- <!DOCTYPE html>
- www.shikshanmitra.blogspot.comlgi= ^v *¼fu;e ...i...
- Softwere For Teacher
- शिक्षकांसाठी महत्त्वाच्या वेबसाईटस
- सुविचार
- Alphabets
- How to make a blog
- वार्षिक नियोजन
- पसायदान
- गड व किल्ले
- अक्षरमाला हिंदी
- उपयुक्त वेबसाईड
- इतिहासिक प्रेक्षणीय स्थळ
- SSA
- Wel Come सर्व शिक्षा अभियान Swarn Education
- सर्व शिक्षा अभियान
- MPSC
- ayurveda
- I Love my India
- YCMOU
- सुविचार
- Daily Mid Day Meal
- Learn English
- पहिला ते आठवी पर्यंत पाठ्यपुस्तक PDF
- RTE Act
- अध्यापनात संगणकाचा वापर
- चला आपली शाळा ISO बनवूया
- Dnyanprabodhini
- गुरुमंत्र
- Paripath
Friday, 30 September 2016
Thursday, 29 September 2016
■संगितमय पाढे-video व mp3■
■संगितमय पाढे-video व mp3■
संगीतमय पाढे
निर्मिती - श्री,सचिन कुलसंगे.प्राथ.शिक्षक.जि.प.प्राथ शाळा, प्रियदर्शनी.पं.स.चामोर्शी |
Charolya
काही नाती अशी असतात
कि ती दोन जन्म
सोबत राहून सुधा कुठेतरी
अपूर्ण असतात ,
आणि काही नाती दोन
क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम
देऊन जातात ….
कि ती दोन जन्म
सोबत राहून सुधा कुठेतरी
अपूर्ण असतात ,
आणि काही नाती दोन
क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम
देऊन जातात ….
हसण्याची इच्छा नसली तरी
हसावे लागते
कसे आहे विचारले तर
माजेत म्हणावे लागते
जीवन एक रंगमंच आहे इथे
प्रत्येकाला नाटक
करावे लागते .
हसावे लागते
कसे आहे विचारले तर
माजेत म्हणावे लागते
जीवन एक रंगमंच आहे इथे
प्रत्येकाला नाटक
करावे लागते .
समुद्रातल सगळ पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजान जर ते पाणी
आता येऊ दिल तर ते जहाज
बुडल्या शिवाय राहत नाही
तसाच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाही
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही .
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजान जर ते पाणी
आता येऊ दिल तर ते जहाज
बुडल्या शिवाय राहत नाही
तसाच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाही
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही .
काही शोधायचे नाही ,सारे इथेच येणार
काही मागायचे नाही,माझा हातच देणार !
दिल्ली उलटली आता,प्राण लागले पाझर
आता घागरीत भरे ,सारा रूपाचा सागर !
काहीनाही बोलायचे काही ,मौन निळाइत गाते
दळी चांदण्याचे पीठ , हटविण माझे जाते !!
काही मागायचे नाही,माझा हातच देणार !
दिल्ली उलटली आता,प्राण लागले पाझर
आता घागरीत भरे ,सारा रूपाचा सागर !
काहीनाही बोलायचे काही ,मौन निळाइत गाते
दळी चांदण्याचे पीठ , हटविण माझे जाते !!
जीवन जगण्याची आशा आहेस तू ,
माझ्या हृदयाची चावी आहेस तू ,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू ,
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू .
माझ्या हृदयाची चावी आहेस तू ,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू ,
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू .
Charolya
काळी उमलण्याच स्वप्न पाहत
वेद चंद्र रात्रभर जगात होता
काळी उमल्णारच असा विश्वास होता
सकाळ झाली ,कळी उमलली
पण पाहायला चंद्र कुठे होता?
वेद चंद्र रात्रभर जगात होता
काळी उमल्णारच असा विश्वास होता
सकाळ झाली ,कळी उमलली
पण पाहायला चंद्र कुठे होता?
मोर धुंध होऊन नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसत ग
प्रत्येकच वेगळेपण असत ग .
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसत ग
प्रत्येकच वेगळेपण असत ग .
भाषा प्रेमाची आज मला कळते ,
तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते …
दूर असूनही मन माझ्याशी जुळते ,
आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते .
प्रेम करावे डोळसपणे
त्यात नको घाई,
फसवणूक झालीच तर
त्याला ग्राहक मंच नाही.
फसवणूक झालीच तर
त्याला ग्राहक मंच नाही.
बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.
होकारांला शब्दांना
महत्व नसते
दाटल्या भावानांना
काही बंध नसते,
महत्व नसते
दाटल्या भावानांना
काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात
हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची
गरज नसते .
चंद्र आणि चांदण्याचे खेळ
आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या
गजबजलेल्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले
आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या
गजबजलेल्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले
रात्रभर तूझ्या आठवणीत मी
ताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाही
रातभर त्या जागल्या पण
माझा विरह त्यांना कळलाच नाही
ताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाही
रातभर त्या जागल्या पण
माझा विरह त्यांना कळलाच नाही
तू बरोबर नसतांना तुझ्या सोबत
फक्त तुला पाहनं
आणि नसताना तुझ्यासोबत
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण.
फक्त तुला पाहनं
आणि नसताना तुझ्यासोबत
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण.
छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हव असत,
असंख्य चांदण्या भरूनसुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.
खूप काही हव असत,
असंख्य चांदण्या भरूनसुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.
चंद्राच्या रुपात मला
तुझं मनमोहक रूप दिसाव,
माझं मन त्यात मगरक्ताची नाती आता
तुझं मनमोहक रूप दिसाव,
माझं मन त्यात मगरक्ताची नाती आता
घटके घटकेला बदलत आहे,
प्रेम करणारेही आता
हातात सुरा, तेजाब घेऊन धावत आहे.
प्रेम करणारेही आता
हातात सुरा, तेजाब घेऊन धावत आहे.
नभा नभात सूर नवे,
प्रत्येक चांदनित तेज नवे,
आयुष्यात हे पर्व नवे,
प्र्यत्येक दिवसात चेय्तान्य नवे.
प्रत्येक चांदनित तेज नवे,
आयुष्यात हे पर्व नवे,
प्र्यत्येक दिवसात चेय्तान्य नवे.
थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते..
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगलेले होते…
भातकुलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते…
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते..
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगलेले होते…
भातकुलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते…
तेव्हा उमगले ते घर
माझ्या प्रिय मित्राने बांधले होते….
थोर महात्मे होऊन गेले
चरित्र त्यांचे पहा जरा,
एक तरी गुण अंगी घ्यावा
हाची सापडे बोध खरा !
चरित्र त्यांचे पहा जरा,
एक तरी गुण अंगी घ्यावा
हाची सापडे बोध खरा !
प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घटक ठरत,
पण ते तस बसवलं नाहीतर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरत.
पळून पळून घड्याळ
इतकं थकत असत,
चावी द्यावची विसरली तर
ते सुद्धा मध्येच थांबून बसत .
इतकं थकत असत,
चावी द्यावची विसरली तर
ते सुद्धा मध्येच थांबून बसत .
तुझ्या मनाला माझ्या मनाचा
रस्ता चं कळू दे
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग
ओंजळ पूर्ण भरू दे….
रस्ता चं कळू दे
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग
ओंजळ पूर्ण भरू दे….
तुझ्या परमाची चाहूल लागताच
झाडे वेळी हळू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात .
झाडे वेळी हळू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात .
प्रेमासाठी जगतात सगळे
प्रेमासाठी मारतात सगळे,
एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे.
प्रेमासाठी मारतात सगळे,
एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे.
वादळ जेवा येतात तेव्हा आपल्या
मातीत घट्ट रुजून राहायचं
असत,ती जितक्या वेगाने येतात
तितक्याच वेगाने निघूनही जातात .
वादळ महत्वाच नसत ;
प्रश्न आपण त्याचाशी
कशी झुंज देतो आणि
त्यातून कितपत बरया अवस्थेत
बाहेर येतो याचा असतो .
मातीत घट्ट रुजून राहायचं
असत,ती जितक्या वेगाने येतात
तितक्याच वेगाने निघूनही जातात .
वादळ महत्वाच नसत ;
प्रश्न आपण त्याचाशी
कशी झुंज देतो आणि
त्यातून कितपत बरया अवस्थेत
बाहेर येतो याचा असतो .
कुणीची कसा दिसव यापेक्षा
कसा असाव याला महत्व आहे,
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त
कसा नसाव याला तरी नक्कीच महत्व आहे.
कसा असाव याला महत्व आहे,
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त
कसा नसाव याला तरी नक्कीच महत्व आहे.
पाण्यात राहायचे तर मशीशी
नुसती मैत्री करून भागत नाही
तर स्वताला मासा बनाव लागते .
नुसती मैत्री करून भागत नाही
तर स्वताला मासा बनाव लागते .
निळ्या निळ्या आकाशात,
गर्द काळे ढग,
गर्दी करून दाटलेत ….
वेड्या माझ्या मनालाही,
नव्याने आता ,
प्रेमाचे नवे धुमारे फुटलेत .
गर्द काळे ढग,
गर्दी करून दाटलेत ….
वेड्या माझ्या मनालाही,
नव्याने आता ,
प्रेमाचे नवे धुमारे फुटलेत .
नेहमी डोक्यांनी विचार करू नये
कधी भावनांना वाव द्यावा,
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा,
घराभोवती कुंपण हव
म्हणजे आपल जग ठरवता येत,
बाहेर बरबटलेल असल तरी
आपल्यापुरत सावरता येत.
कधी भावनांना वाव द्यावा,
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा,
घराभोवती कुंपण हव
म्हणजे आपल जग ठरवता येत,
बाहेर बरबटलेल असल तरी
आपल्यापुरत सावरता येत.
पाण्याच वागण
किती विसंगत
पोह्ण्यारल्या बुडवून
प्रेताला ठेवतो तरंगत.
किती विसंगत
पोह्ण्यारल्या बुडवून
प्रेताला ठेवतो तरंगत.
आपल्याला काही हव असंण
म्हणजेच आपल जगन आहे,
येनाऱ्या प्रय्तेक क्षणाकडे
आपल काही मागण आहे.
म्हणजेच आपल जगन आहे,
येनाऱ्या प्रय्तेक क्षणाकडे
आपल काही मागण आहे.
प्रत्येकाला एक आभाळ असाव
कधी वाटत तर भरारन्यासाथी,
प्र्तेकाला एक घरात असाव
संध्याकाळी परत्न्यासाठी.
कधी वाटत तर भरारन्यासाथी,
प्र्तेकाला एक घरात असाव
संध्याकाळी परत्न्यासाठी.
आजकाल खरच काय होतंय
ते काळातच नाही.
दिवस आणि रात्रीतलं
फरकच काळत नाहीच …
काय करतो आहे हे समजत नाही
काय कराव ते उमगत नाही …
माझ्यातला मी सापडतच नाही मला ,
तहान आणि भूक लागतच नाही मला…
तारीची मन व्याकूळ होत कुणासाठी,
दिवस रात्र जीव झुरतो तिच्यासाठी …
यालाच जर प्रेम म्हणत असतील
तर होय मी खरच प्रेमात आहे
जी गो हसते आहे
थोडीशी लाजते आहे
फक्त माझ्यासाठी….
ते काळातच नाही.
दिवस आणि रात्रीतलं
फरकच काळत नाहीच …
काय करतो आहे हे समजत नाही
काय कराव ते उमगत नाही …
माझ्यातला मी सापडतच नाही मला ,
तहान आणि भूक लागतच नाही मला…
तारीची मन व्याकूळ होत कुणासाठी,
दिवस रात्र जीव झुरतो तिच्यासाठी …
यालाच जर प्रेम म्हणत असतील
तर होय मी खरच प्रेमात आहे
जी गो हसते आहे
थोडीशी लाजते आहे
फक्त माझ्यासाठी….
तुकडा तुकडा फसाव .
School Mapping Application
School Mapping Application डाउनलोड करा ( Latest version-School 2 )
ब) school mapping application कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणारी माहीतीपुस्तिका ( user mannual ) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
क ) आपल्या शाळेचे SCHOOL MAPPING REPORT पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
Software For Teacher
शिक्षकांना उपयुक्त काही ( must have-software)
1) Maharastra gov. GR download
महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी असलेले अधिकृत साॅफ्टवेअर.
2) kingsoft office
किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अफ्लीकेशन आहे. यासाॅफ्टवेअरमधे MS OFFICE मधे ओपन होणारे MS WORD, MS EXCEL,
PPT तसेच PDF फाईल ओपन करता येतात ,तसेच संपादन (edit) सुद्धा करता येते.
डाउनलोड
3) tubemate
ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.
tubemate डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
4) yoga sadhana
या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध माहीती सचीत्र दिलेली आहे.डाउनलोड
5) baalwadi
बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साह्याने मराठी व इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक अत्यंत मनोरंजक पद्धतीने शिकता- शिकवता येतात.
डाउनलोड
6) Any video converter
mp4, mpeg4 , 3gp, avi इ. विडीओ चे वेगवेगळ्या mp3 मधे व इतर format मधे रूपांतर करता येते.
डाउनलोड
7 ) NewsHunt
इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय तसेच अनेक भाषेतील ईबूक डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डाउनलोड
SpackMan
या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे बॅकअप घेता येते.
Marathi Mhani
शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.
डाउनलोड
Scan To PDF
याच्या साह्याने कागदपत्रॆ scan करता येतात. स्कॅन केलेली फाईल PDF फाॅरमॅट मधे तयार होते.यानंतर DOCUMENT ची फोटो न काढता scan करा.डाउनलोड
My Tax India
इंकम टॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन करणारे साॅफ्टवेअर.डाउनलोड
Dropbox
आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, विडीओ व इतर फाईल्स store करण्याची सुविधा. यात store केलेल्या फाईल ची लिंक share करता येते.डाउनलोड
Learn Marathi For Kids v1
मराठी मुळाक्षरे व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी उपयोगी.
डाउनलोड
hike
hike massenger हे भारतीय साॅफ्टवेअर आहे. यात what's aap पेक्षा अधिक सुविधा आहेत. what's aap मधे video,audio,image व्यतीरिक्त ईतर फाईल शेअर करता येत नाही , पण hike मधे ms word / excel / power point / pdf 100mb पर्यतच्या फाईल शेअर करता येतात.डाउनलोड
state bank freedom
मोबाईल वर बँकिंग व्यवहार करण्यासाठी. हा साॅफ्टवेअर play store वरून डाउनलोड करा.
Origami, Origami Flower, Origami Art
कागदापासू वेगवेगळे प्राणी,पक्षी,फुले इ. तयार करण्याविषयी सचित्र मार्गदर्शन.
Genral Knowledge, English Grammar,हिंदी व्याकरण , stat bank freedom ,etc.
स्वनिर्मित शैक्षणिक ऑडिओ 13 अॅप्स
Subscribe to:
Posts (Atom)